Joshua 19:35 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
या हद्दीच्या आत काही मजबूत तटबंदीची शहरे आहेत. ती म्हणजे, सिद्दीम, सेर. हम्मथ, रक्कथ, किन्नेरेथ,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यातील तटबंदीची नगरे ही: सिद्दीम, सेर, हम्मथ, रक्कथ व किन्नेरेथ;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तटबंदीची नगरे सिद्दीम, सेर, हम्मथ, रक्कथ, किन्नेरेथ,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यातील तटबंदीची नगरे हे, सिद्दीम, सेर, हम्मथ, रक्कथ व किन्नेरेथ;