Joshua 19:39 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
नफतालीला त्यांच्या कुळांप्रमाणे ही सर्व शहरे व भोवतालची खेडी मिळाली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नफतालीच्या वंशजांचे वतन म्हणजेच त्यांची नगरे व त्यांखालील खेडी, त्यांच्या कुळांप्रमाणे ही होत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ही नगरे आणि त्यातील गावे नफताली गोत्राच्या कुळाप्रमाणे वतनभाग होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नफतालीच्या वंशचे त्याच्या कुळांप्रमाणे हेच वतन, ही नगरे आणि त्यांची गावे.