Joshua 19:46 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मीयकोन, रक्कोन आणि याफोच्चा समोरचा प्रदेश.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी-यर्कोन, रक्कोन आणि याफोच्या पूर्वेकडील प्रदेश.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मे-यरकोन आणि रक्कोन, याबरोबरच याफोसमोर असलेला प्रदेश.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मीयार्कोन व रक्कोन, याफोच्या समोरील प्रदेश.