Joshua 19:48 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ही सर्व शहरे व भोवतालची खेडी दान वंशजांना मिळाली. त्यांच्यातील प्रत्येक कुटुंबाला हिस्सा मिळाला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दानाच्या वंशजांचे वतन म्हणजेच त्यांची नगरे आणि त्यांखालील खेडी, त्यांच्या कुळांप्रमाणे ही होत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ही नगरे आणि त्यातील गावे दानच्या गोत्राच्या कुळांनुसार त्यांचे वतन म्हणून मिळाले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दानाच्या वंशाचे त्यांच्या कुळांप्रमाणे हेच वतन, ही नगरे आणि त्यांची गावे मिळाली ते हे.