Joshua 19:7 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अईन, रिम्मोन एतेर व आशान ही चार नगरे व भोवतालची गावेही त्यांना मिळाली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अईन, रिम्मोन, एतेर व आशान; ही चार नगरे व त्यांखालील खेडी;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एईन, रिम्मोन, एथेर व आशान; ही चार नगरे आणि त्यांची गावे;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अईन, रिम्मोन व एथेर व आशान; अशी नगरे चार, आणि त्याकडले गावे;