Joshua 19:8 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तसेच बालथ-बैर (म्हणजेच नेगेवमधील रामा) येथपर्यंत या नगरांच्या चहूकडची गावेही त्यांना मिळाली शिमोनच्या वंशजांना मिळालेला हा भूभाग. प्रत्येक कुळाला त्यात वाटणी मिळाली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि बालथ-बैर, ज्याला नेगेबमधील रामा म्हणतात तेथपर्यंत ह्या नगरांच्या सभोवतालची सगळी खेडी त्यांना मिळाली. शिमोनी वंशजांचे त्यांच्या कुळांप्रमाणे हेच वतन होय.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि बालथ-बीर (नेगेवमधील रामोथ) पर्यंत असलेली सर्व नगरे व सभोवतालची गावे. शिमओन गोत्राच्या कुळांनुसार दिलेले वतन हे होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बालथ-बैर, म्हणजेच दक्षिण प्रदेशातील रामा येथपर्यंत या नगरांच्या चहुकडली सर्व गावे. शिमोनी वंशजांचा त्यांच्या कुळांप्रमाणे हाच वतन भाग होय.