Joshua 2:6 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
(पण प्रत्यक्षात तिने त्यांना घराच्या छपरावर नेऊन अंबाडीच्या गंजीत लपवले होते.)
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पण तिने तर त्या माणसांना धाब्यावर नेऊन तेथे जवसाची ताटे पसरली होती त्यांत लपवून ठेवले होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु तिने त्यांना घराच्या धाब्यावर वाळत ठेवलेल्या जवसाच्या ताटांच्या ढिगार्‍याखाली लपविले होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण तिने तर त्या मनुष्यांना धाब्यावर नेऊन तेथे जवसाची ताटे पसरली होती त्यामध्ये लपवून ठेवले होते.