Joshua 21:10 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
चिठ्ठ्या टाकल्या त्यात पहिली चिठ्ठी कहाथी कुळातील लेवींची निघाल्यामूळे ही नगरे त्यांची.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ही नगरे लेवी वंशातील कहाथी कुळातल्या अहरोनाच्या वंशजांसाठी होती; कारण पहिली चिठ्ठी त्यांची निघाली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अहरोनाचे वंशज जे लेवीच्या गोत्रातील कोहाथी कुळाचे होते, त्यांची चिठ्ठी पहिली निघाली होती. त्यांना जी नगरे मिळाली ती ही:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
लेवी वंशातील कहाथीच्या कुळातल्या अहरोनाच्या वंशजांसाठी ही नगरे होती, कारण पहिली चिठ्ठी त्यांची निघाली.