Joshua 21:18 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अनाथोथ, अलमोन ही चार नगरे व भोवतालची गायराने.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अनाथोथ व त्याचे गायरान आणि अलमोन व त्याचे गायरान अशी चार नगरे दिली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अनाथोथ आणि अलमोन अशी त्यांच्या कुरणांसह चार नगरे दिली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अनाथोथ व त्याचे गायरान, आणि अलमोन व त्याचे गायरान, अशी चार नगरे दिली.