Joshua 21:19 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अहरोनच्या वंशातील याजकांना त्यांनी ही तेरा नगरे व शिवारे दिली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अशा प्रकारे अहरोन वंशांतील याजकांना तेरा नगरे व त्यांची गायराने मिळाली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अहरोन याजकाच्या वंशजांना त्यांच्या कुरणासहित मिळालेल्या नगरांची एकूण संख्या तेरा झाली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अहरोन वंशातील याजकांना त्यांची तेरा नगरे व त्यांची गायराने मिळाली.