Joshua 21:20 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
एफ्राईमच्या वाटच्या जमिनीतील नगरे कहाथी वंशातील उर्वरित लोकांना मिळाली. ती अशी :
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बाकीच्या कहाथी वंशांतील लेव्यांना चिठ्ठी टाकून एफ्राईम वंशाच्या वतनातून नगरे दिली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कोहाथाच्या कुळांतील राहिलेल्या लेव्यांना एफ्राईम गोत्राच्या वतनातून नगरे देण्यात आली:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
राहिलेल्या कहाथी वंशातील लेव्यांना एफ्राइम वंशाच्या विभागापैकी चिठ्ठी टाकून नगरे दिली.