Joshua 21:22 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
किबसाईम व बेथ-होरोन ही चार नगरे व भोवतालची गायराने.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
किबसाईम व त्याचे गायरान आणि बेथ-होरोन व त्याचे गायरान अशी एकंदर चार नगरे त्यांना दिली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
किबसाईम आणि बेथ-होरोन ही त्यांच्या कुरणांसह एकूण चार नगरे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
किबसाईम व त्याचे गायरान; आणि बेथ-होरोन तिचे गायरान अशी एकंदर चार नगरे दिली;