Joshua 21:24 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अयालोन, गथ-रिम्मोन ही चार गावे व गुरांसाठी शिवार दिले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अयालोन व त्याचे गायरान आणि गथ-रिम्मोन व त्याचे गायरान ही चार नगरे त्यांनी दिली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अय्यालोन व गथ-रिम्मोन; त्यांच्या कुरणासह ही चार नगरे होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अयालोन व त्याचे गायरान, गथ-रिम्मोन व त्यांचे गायरान अशी चार नगरे दिली;