Joshua 21:25 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मनश्शाच्या अर्ध्या वंशाच्या मालकीच्या प्रदेशातून तानख व गथ-रिम्मोन ही दोन नगरे व शिवारे दिली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मनश्शेच्या अर्ध्या वंशाच्या वतनातून तानख व त्याचे गायरान आणि गथ-रिम्मोन व त्याचे गायरान ही दोन नगरे दिली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मनश्शेहच्या अर्ध्या गोत्राकडून: तानख व गथ-रिम्मोन त्यांच्या कुरणासह ही दोन नगरे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मनश्शेच्या अर्ध्या वंशांतले तानख व गथ-रिम्मोन त्यांची गायराने, अशी दोन नगरे दिली;