Joshua 21:26 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
कहाथी वंशाला अशी एकंदर दहा नगरे व आसपासची गायराने मिळाली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अशा प्रकारे बाकी राहिलेल्या कहाथी वंशजांच्या कुळांची अशी एकंदर दहा नगरे व त्यांची गायराने होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ही सर्व एकूण दहा नगरे व त्यांची कुरणे राहिलेल्या कोहाथी कुळाला मिळाली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बाकी राहिलेल्या कहाथाच्या वंशजांना एकंदर दहा नगरे व त्यांची गायराने दिली.