Joshua 21:28 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
इस्साखारच्या वंशजांनी किश्शोन, दाबरथ
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
इस्साखार वंशाच्या वतनातून किशोन व त्याचे गायरान, दाबरथ व त्याचे गायरान,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
इस्साखारच्या गोत्राकडून: किशोन, दाबरथ,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
इस्साखार वंशातले किश्शोन व त्याचे गायरान, दाबरथ व त्याचे गायरान;