Joshua 21:29 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यर्मूथ, एलगन्रीम चार नगरे भोवतालची शिवारे दिली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
यर्मूथ व त्याचे गायरान आणि एन-गन्नीम व त्याचे गायरान ही चार नगरे दिली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यर्मूथ व एन-गन्नीम व त्यांच्या कुरणासह चार नगरे देण्यात आली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यर्मूथ व त्याचे गायरान, एन-गन्नीम व त्याचे गायरान, अशी चार नगरे दिली;