Joshua 21:30 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आशेरच्या वंशाजांनी मिशाल, अब्दोन,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आशेर वंशाच्या वतनातून मिशाल व त्याचे गायरान, अब्दोन व त्याचे गायरान,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आशेरच्या गोत्राकडून: मिशाल, अब्दोन,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि आशेराच्या वंशातली मिशाल व त्यांचे गायरान, अब्दोन व त्यांचे गायरान,