Joshua 21:31 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
हेलाकाथ, रहोब, ही चार नगरे गुरांसाठी भोवतालचे थोडे गायरान दिले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हेलकथ व त्याचे गायरान आणि रहोब व त्याचे गायरान ही चार नगरे दिली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हेलकथ व रहोब ही चार नगरे व त्यांची कुरणे देण्यात आली;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हेलकथ व त्यांचे गायरान, आणि रहोब व त्यांचे गायरान, अशी चार नगरे दिली;