Joshua 21:33 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
गेर्षोन वंशजांना अशी एकंदर तेरा नगरे व गायराने मिळाली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
येणेप्रमाणे गेर्षोन वंशजांची त्यांच्या कुळांप्रमाणे एकंदर तेरा नगरे त्यांच्या गायरानांसह होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
गेर्षोन कुळाच्या वाट्याला तेरा नगरे व त्यांची कुरणे आली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
गेर्षोन्याची सर्व नगरे त्याच्या कुळांप्रमाणे तेरा नगरे व त्यांची गायराने,