Joshua 21:35 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दिम्ना नहलाल ही चार नगरे व शिवार दिली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दिम्ना व त्याचे गायरान आणि नहलाल व त्याचे गायरान अशी चार नगरे दिली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दिमनाह व नहलाल ही चार नगरे त्यांच्या कुरणांसह देण्यात आली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दिम्रा व त्याचे गायरान, नहलाल व त्याचे गायरान, अशी चार नगरे दिली;