Joshua 21:36 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
रऊबेनींनी बेसेर, याहस
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
रऊबेन वंशाच्या वतनांतून बेसेर व त्याचे गायरान, याहस व त्याचे गायरान,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
रऊबेनच्या गोत्राकडून: बेसेर, याहसाह,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि रऊबेन वंशातले बेजेर व त्यांचे गायरान, आणि याहस व त्यांचे गायरान;