Joshua 21:37 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
कदेमोथ, मेफाथ ही चार नगरे व गायराने दिली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कदेमोथ व त्याचे गायरान आणि मेफाथ व त्याचे गायरान अशी चार नगरे त्यांनी दिली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
केदेमोथ व मेफाथ ही चार नगरे व त्यांची कुरणे देण्यात आली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कदेमोथ व त्यांचे गायरान, आणि मेफाथ व त्यांचे गायरान, अशी चार नगरे दिली;