Joshua 21:39 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
हेशबोन, याजेर अशी एकंदर चार नगरे व शिवारे दिली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हेशबोन व त्याचे गायरान आणि याजेर व त्याचे गायरान अशी एकंदर चार नगरे दिली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हेशबोन व याजेर ही चार नगरे त्यांच्या कुरणांसह देण्यात आली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हेशबोन व त्याचे गायरान, याजेर व त्यांचे गायरान, अशी एकंदर चार नगरे दिली.