Joshua 21:42 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
प्रत्येक गावाला गायरान होते. सर्वच नगराच्या बाबतीत हे खरे होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ही सर्व नगरे त्यांच्या आसपासच्या गायरानांसह होती; सर्व नगरांची हीच परिस्थिती होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यातील प्रत्येक नगराच्या सभोवती कुरणे होती. असेच सर्व नगरांचे होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ती नगरे अशी होती की त्या प्रत्येक नगरास त्याच्या सभोवार गायराने होती, असे त्या सर्व नगरांना होते.