Joshua 22:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
या बातमीने क्रुध्द होऊन सर्व इस्राएल लोकांनी एक होऊन या तीन वंशांच्या लोकांवर चढाई करण्याचे ठरवले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
इस्राएल लोकांनी हे ऐकले तेव्हा त्यांची सर्व मंडळी त्यांच्यावर चढाई करून जाण्यासाठी शिलो येथे जमली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा सर्व इस्राएली मंडळी त्यांच्याशी युद्ध करावयाला शिलोह येथे एकत्र जमले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
असे जेव्हा इस्राएल लोकांच्या साऱ्या मंडळीने ऐकले, तेव्हा इस्राएल लोकांचा सर्व समुदाय त्यांच्याविरुद्ध लढावयास शिलो येथे एकत्र जमला.