Joshua 22:32 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग फिनहास आणि सर्व प्रमुख आपल्या घरी परतले. रऊबेनी आणि गादी यांना गिलाद मध्ये सोडून कनान येथे आले. त्यांनी इस्राएल लोकांना सर्व हकीकत सांगितली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा एलाजार याजकाचा मुलगा फिनहास व सरदार हे रऊबेनी व गादी ह्यांच्यापासून निघून गिलादातून कनान देशास इस्राएल लोकांकडे परत गेले व त्यांनी त्यांना हा वृत्तान्त सांगितला,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग एलअज़ार याजकाचा पुत्र फिनहास आणि पुढार्यांचे रऊबेनी व गाद लोकांशी गिलआद येथे बोलणे झाल्यावर ते कनानाकडे परतले व इस्राएली लोकांना वृत्तांत सांगितला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग रऊबेन वंश व गाद वंश यांपासून गिलाद देशातून एलाजार याजक याचा पुत्र फिनहास व ते अधिकारी यानी कनान देशात इस्राएलाच्या लोकांजवळ माघारे येऊन त्यांना वर्तमान सांगितले.