Joshua 22:34 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
रऊबेनी आणि गादी यांनी या वेदीला नाव दिले, ते असे, “परमेश्वर हाच देव आहे असा आमचा विश्वास आहे ह्याची ही साक्ष.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
रऊबेनी व गादी ह्यांनी त्या वेदीचे नाव एद (साक्ष) असे ठेवले; कारण ते म्हणाले, “परमेश्वर हाच देव आहे, ह्याबद्दल ही वेदी आपल्यामध्ये साक्ष आहे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
रऊबेन आणि गाद वंशांच्या लोकांनी याहवेह हेच परमेश्वर आहे याची साक्ष म्हणून त्या वेदीला एद म्हणजे साक्ष असे नाव ठेवले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा रऊबेन व गाद यानी त्या वेदीला “एद ” असे नाव दिले; कारण, “परमेश्वर हाच देव आहे,” याची ती आमच्यामध्ये “साक्ष” असेल.