Joshua 3:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आता, प्रत्येक कुळातील एक याप्रमाणे इस्राएल लोकांच्या बारा कुळातून बारा जणांची निवड करा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर आता इस्राएल वंशांतून बारा पुरुष तुम्ही निवडा; प्रत्येक वंशातून एकेक.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तर आता इस्राएलच्या प्रत्येक गोत्रातून एक असे बारा पुरुष निवडा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तर आता प्रत्येक वंशातील एक मनुष्य, अशी इस्राएल वंशातून बारा माणसे तुम्ही निवडा;