Joshua 3:2 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तीन दिवसांनंतर अधिकारी छावणीतून फिरले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तीन दिवसानंतर अंमलदार छावणीतून फिरले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग तीन दिवसानंतर अधिकार्यांनी छावणीत फिरून लोकांना या सूचना दिल्या:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तीन दिवसानंतर पुढारी छावणीच्या मध्य भागामधून गेले.