Joshua 5:2 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यावेळी परमेश्वराने यहोशवाला सांगितले, “गारेच्या दगडाच्या सुऱ्या करून इस्राएल लोकांची सुंता कर.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या वेळेस परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “गारगोटीच्या सुर्या करून इस्राएल लोकांची पुन्हा एकदा सुंता कर.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यावेळेस याहवेहनी यहोशुआस सांगितले, “गारगोटीच्या सुर्या तयार कर आणि ज्या इस्राएली लोकांची रानात सुंता झाली नव्हती त्यांची सुंता कर.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्या वेळी परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “गारगोटीच्या सुऱ्या करून इस्राएल लोकांची पुन्हा एकदा सुंता कर.”