Joshua 8:16 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आयच्या सैन्याने आरडाओरडा करत त्यांचा पाठलाग करायला सुरूवात केली. नगरातील सर्व लोक यात सामील झाले नगरतील सगळे नगर सोडून बाहेर पडले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांचा पाठलाग करण्यासाठी नगरातल्या सर्व लोकांना एकत्र बोलावण्यात आले; ते यहोशवाचा पाठलाग करत नगरापासून दूरवर गेले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आय शहरातील सर्व पुरुषांना त्यांचा पाठलाग करण्यासाठी बोलाविण्यात आले. ते यहोशुआचा पाठलाग करीत शहरापासून लांब गेले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांचा पाठलाग करण्यासाठी आय नगरातल्या सर्व लोकांस एकत्र बोलवण्यात आले; ते यहोशवाचा पाठलाग करीत नगरापासून दूरवर गेले.