Joshua 8:30 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग यहोशवाने एबाल पर्वतावर इस्राएल लोकांच्या परमेश्वर देवासाठी वेदी बांधली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग यहोशवाने इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्यासाठी एबाल डोंगरावर एक वेदी बांधली;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग यहोशुआने याहवेह इस्राएलच्या परमेश्वरासाठी एबाल पर्वतावर वेदी बांधली,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग यहोशवाने इस्राएलाचा देव परमेश्वर याच्यासाठी एबाल डोंगरावर एक वेदी बांधली;