Joshua 8:32 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्याठिकाणी समस्त इस्राएल लोकांसाठी म्हणून यहोशवाने मोशेच्या नियमशास्त्राची पाषाणांवर नक्कल करून ठेवली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेथे इस्राएल लोकांदेखत यहोशवाने त्या दगडांवर मोशेने लिहिलेल्या नियमशास्त्राची नक्कल लिहून काढली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तिथेच इस्राएली लोकांच्या उपस्थितीत यहोशुआने मोशेच्या नियमशास्त्राची एक प्रत दगडांवर लिहिली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेथे इस्राएल लोकांदेखत यहोशवाने दगडांच्या शिळांवर मोशेने दिलेल्या नियमशास्त्राची नक्कल लिहिली.