Joshua 9:25 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आता आम्ही तुमचे दास आहोत. आमच्याबाबतीत तुम्हाला योग्य वाटेल ते करा.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आता आम्ही तुझ्या हातात आहोत; तुला बरे व योग्य दिसेल तसे आमचे कर.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आता आम्ही सर्वस्वी तुमच्या हाती आहोत. तुम्हाला चांगले व योग्य वाटेल त्याप्रमाणे आमचे करा.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आता पाहा, आम्ही तुझ्या हातात आहोत; तुला बरे व योग्य दिसेल तसे आमचे कर.”