Judges 1:14 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ती अथनिएल जवळ राहायला गेली. अथनिएलने अखसाला आपल्या वडीलांजवळ आणखी थोडी जमीन मागायला सांगितले. ती आपल्या वडीलांकडे गेली. ती जेव्हा गाढवावरुन उतरली तेव्हा कालेबने तिला विचारले, “काय झाले?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ती आली तेव्हा आपल्या बापापासून काही जमीन मागून घेण्यासाठी तिने त्याला चिथावले. ती गाढवावरून उतरली,1 तेव्हा कालेबाने तिला विचारले, “तुला काय पाहिजे?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एक दिवस जेव्हा ती ओथनिएलकडे आली, तेव्हा तिने तिच्या वडिलांना शेत देण्याची त्याला विनंती केली. जेव्हा ती गाढवावरून उतरली, तेव्हा कालेबाने तिला विचारले, “मी तुझ्यासाठी काय करावे?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ती आली तेव्हा आपल्या पित्यापासून काही शेतजमीन मागून घेण्यासाठी तिने त्यास गळ घातली. ती गाढवावरून उतरली तेव्हा कालेबाने तिला विचारले, “मी तुझ्यासाठी काय करू शकतो?”