Judges 1:34 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अमोरी लोकांनी दानच्या वंशजांना डोंगराळ भागातच राहाणे भाग पाडले. त्यांना तेथेच राहावे लागले कारण अमोरी त्यांना खाली खोऱ्यात उतरुन वस्ती करु देईनात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अमोर्‍यांनी दानाच्या वंशजांना डोंगराळ प्रदेशात मागे रेटले; ते त्यांना तळवटीत उतरू देईनात;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अमोरी लोकांनी दान गोत्राच्या लोकांना डोंगराळ प्रदेशात पळवून लावले, त्यांना खाली खोर्‍यात येऊ दिले नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अमोरी लोकांनी दानाच्या वंशजांना डोंगराळ प्रदेशात राहण्यास भाग पाडले. ते त्यांना खाली मैदानात उतरू देईनात;