Judges 1:36 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अमोऱ्यांची सीमा अक्रब्बीम खिंडीपासून सेलापर्यंत व सेलावरुन पुढे डोंगराळ प्रदेशापर्यंत होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अमोर्‍यांची सरहद्द अक्रब्बीमची चढणी आणि सेला येथून वर गेली होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अमोरी लोकांची सीमा अक्राब्बीमच्या चढावापासून सेला आणि त्यापलीकडे होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अमोऱ्यांची सीमा अक्रब्बीमाचा चढावापसून आणि सेला येथून डोंगराळ प्रदेशावर गेली होती.