Judges 1:5 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
बेजेकचा राजा त्यांच्या हाती आला. त्याच्याशी ते लढले. तसेच कनानी व परिज्जी यांना पराभूत केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बेजेक येथे त्यांची अदोनी-बेजेकाशी गाठ पडली तेव्हा त्यांनी त्याच्याशी लढून कनानी व परिज्जी ह्यांचा पराभव केला;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बेजेक इथे त्यांना अदोनी-बेजेक सापडला आणि त्यांनी त्याच्याविरुद्ध युद्ध करून कनानी आणि परिज्जी लोकांचा नायनाट केला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बेजेक येथे त्यांना अदोनी-बेजेक सापडला आणि तेव्हा त्यांनी त्याच्याशी लढाई केली व कनानी व परिज्जी यांचा पराभव केला.