Judges 1:6 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
बजेकच्या राजाने पळून जायचा प्रयत्न केला. पण यहूदाच्या लोकांनी त्याचा पाठलाग करुन त्याला पकडले. त्याच्या हातापायाचे अंगठे तोडले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पण अदोनी-बेजेक पळून गेला, तेव्हा त्यांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले आणि त्याच्या हातापायांचे अंगठे कापून टाकले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अदोनी-बेजेक पळून गेला, परंतु त्यांनी त्याचा पाठलाग केला, त्याला पकडले आणि त्याच्या हातांचे आणि पायांचे आंगठे कापले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण अदोनी-बेजेक पळून गेला, तेव्हा त्यांनी त्यांचा पाठलाग करून त्यास पकडले आणि त्यांच्या हातांचे व पायांचे अंगठे कापून टाकले.