Judges 10:5 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
याईरच्या मृत्यूनंतर त्याचे कामोन नगरात दफन करण्यात आले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
याईर मरण पावला व त्याला कामोन येथे मूठमाती देण्यात आली. अम्मोन्यांच्या हातून इस्राएल लोकांचा छळ
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याईर मरण पावल्यावर त्याला कामोन येथे मूठमाती देण्यात आली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग याईर मरण पावल्यावर त्यास कामोन शहरात पुरले.