Judges 11:14 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
हा निरोप दूतांनी इफ्ताहाकडे येऊन सांगितला. तो ऐकल्यावर इफ्ताहने पुन्हा अम्मोनी राजाला संदेश पाठवला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
इफ्ताहाने अम्मोन्यांच्या राजाकडे पुन्हा जासुदांच्या हाती निरोप पाठवला, तो असा:
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
इफ्ताहाने अम्मोनी राजाकडे दूतांना परत पाठवले
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा इफ्ताहाने पुन्हा दुसरे वकील अम्मोनी लोकांच्या राजाजवळ पाठवले.