Judges 11:15 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
संदेश असा होता: इफ्ताहचे म्हणणे असे. मवाब किंवा अम्मोनी लोकांची भूमी लोकांनी बळकावलेली नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
इफ्ताह म्हणतो, “इस्राएलाने मवाबाचा देश घेतला नाही किंवा अम्मोनी लोकांचाही देश घेतला नाही,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
म्हणाला: “इफ्ताह असे म्हणतो: इस्राएलने मोआब किंवा अम्मोनी लोकांची भूमी घेतली नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि त्यास म्हटले, इफ्ताह असे सांगतो की इस्राएलाने मवाबाचा देश व अम्मोनी लोकांचा देश घेतला नाही.