Judges 11:4 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
काही काळानंतर अम्मोनी लोकांची इस्राएल लोकांबरोबर लढाई झाली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
काही दिवसांनी अम्मोनी लोकांनी इस्राएलाशी युद्ध पुकारले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
काही वेळानंतर, अम्मोनी लोक इस्राएली लोकांविरुद्ध युद्ध करू लागले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग काही वेळानंतर असे झाले की अम्मोनी लोकांनी इस्राएलाशी लढाई केली.