Judges 11:7 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पण इफ्ताह त्यांना म्हणाला, “तुम्हीच तर मला माझ्या वडीलांचे घर सोडायला लावलेत. तुम्ही माझा तिरस्कार करता. आता अडचणीत आल्यावर माझ्याकडे का येता?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
इफ्ताह गिलादाच्या वडील जनांना म्हणाला, “तुम्ही माझा द्वेष करून मला आपल्या बापाच्या घरातून हाकून दिले होते ना? आणि आता कशाला आलात? संकटात पडलात म्हणून?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
गिलआदाच्या वडीलजनांना इफ्ताह म्हणाला, “तुम्ही माझा द्वेष केला नाही का आणि मला माझ्या वडिलांच्या घरातून हाकलून लावले होते ना? जेव्हा तुम्ही संकटात आहात तेव्हा आता तुम्ही मजकडे का आलात?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
इफ्ताह गिलादाच्या वडीलजनांना बोलला, “तुम्ही माझा द्वेष करून माझ्या पित्याच्या घरातून मला घालवले की नाही? तर आता तुम्ही संकटात असता, माझ्याजवळ कशाला आला?”