Judges 12:10 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्याच्या निधनानंतर बेथलहेममध्थे त्याचे दफन करण्यात आले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
इब्सान मरण पावला व त्याला बेथलेहेम येथे मूठमाती देण्यात आली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर इब्झान मरण पावला आणि त्याला बेथलेहेमात मूठमाती देण्यात आली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर इब्सान मेला, आणि त्यास बेथलेहेमात पुरण्यात आले.