Judges 12:7 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
इफ्ताह सहा वर्षे इस्राएल लोकांचा न्यायाधीश होता. त्याचे निधन झाल्यावर गिलादमधील त्याच्या गावी त्याचे दफन करण्यात आले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
इफ्ताहाने सहा वर्षे इस्राएलाचा न्यायनिवाडा केला. इफ्ताह गिलादी मरण पावला आणि त्याला गिलादातल्या त्याच्या नगरात मूठमाती देण्यात आली. इस्राएल लोकांचे शास्ते इब्सान, एलोन व अब्दोन
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
इफ्ताहाने सहा वर्षे इस्राएलचे नेतृत्व केले. मग गिलआदी इफ्ताह मरण पावला आणि त्याला गिलआदाच्या एका गावात पुरण्यात आले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
इफ्ताहाने सहा वर्षे इस्राएलाचा न्याय केला; मग इफ्ताह गिलादी मेला, आणि गिलादातल्या एका नगरात त्यास पुरण्यात आले.