Judges 12:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग बेथलहेममधील इब्सान याने न्यायाधीश म्हणून इस्राएल लोकांचे काम पाहिले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याच्यानंतर इब्सान बेथलेहेमकर ह्याने इस्राएलाचा न्यायनिवाडा केला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याच्यानंतर बेथलेहेमच्या इब्झानने इस्राएलचे नेतृत्व केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग त्याच्यामागे बेथलेहेमातल्या इब्सानाने इस्राएलाचा न्याय केला.