Judges 13:12 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा मानोहा म्हणाला, “आपल्या म्हणण्याप्रमाणे घडून येवो त्या मुलाचा जीवनक्रम कसा असेल? तो काय काय करील? आम्हाला सर्व काही सांग.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मानोहा म्हणाला, “आता आपल्या म्हणण्याप्रमाणे घडल्यावर ह्या मुलाचा जीवनक्रम कसा असावा आणि त्याने काय करावे?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“तेव्हा मानोहाने त्याला विचारले, जेव्हा तुमचे शब्द पूर्ण होतील तेव्हा त्या बाळाच्या कार्यासाठी व जीवनासाठी कोणते नियम असावे?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग मानोहा म्हणाला, “तुझे शब्द खरे ठरोत; परंतु त्या मुलासाठी काय नियम ठरवले आहेत आणि त्याचे काम काय असेल?”