Judges 13:17 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मानोहाने त्याला विचारले, “तुमचे नाव काय? तुमच्या म्हणण्याप्रमणे सर्व घडून आल्यावर आम्ही तुमचा सन्मान करु.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मानोहाने परमेश्वराच्या दूताला विचारले, “आपले नाव काय? कारण आपल्या म्हणण्याप्रमाणे घडून आल्यावर आम्ही आपला सन्मान करू.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर मानोहाने याहवेहच्या दूताला विचारले, “आपले नाव काय? म्हणजे तुमचे शब्द खरे ठरल्यानंतर आम्ही तुमचा आदर करू.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग मानोहाने परमेश्वराच्या दूताला म्हटले, “तुझे नाव काय आहे, कारण की तुझे बोलणे खरे ठरल्यावर आम्ही तुझा आदर करू?”